It’s so unfair to make others manage the waste we create ! It is a social injustice we all are doing from ancent age.

Let’s come up together to manage the waste that we are responsible for !

Initiate it by having a board at our doors saying
“We do not generte garbage!”

Yes ! It is possible. Read our Book
“Zero Garbage”

का शून्य कचरा ?

उपभोग आपण घ्यायचा आणि वापरून झालेल्या वस्तूंचं (कचऱ्याचं) व्यवस्थापन दुसऱ्या कोणालातरी करायला लावायचे हा अनेक वर्ष होत असलेला सामाजिक अन्याय दूर करू या.

“आम्ही कचराच करत नाही.”
असं म्हणण्यासाठी
प्रथम आपल्या दारावर.
“येथे कचरा तयात होत नाही”
अशी पाटी लावा !

वाचा कचऱ्याच्या प्रश्नाचे एकमेव उत्तर
“शून्य कचरा”

Zero-Garbage ! - "Yes"